Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

धोत्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे श्री.भाऊसाहेब गागरे बिनविरोध

Avishkar Bobade by Avishkar Bobade
May 10, 2025
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

वृत्त संपादक प्रशांत टेके पाटील

अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे श्री.भाऊसाहेब गागरे यांची लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अविनाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दिनांक ८ मे २०२५ रोजी झालेल्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी संजीवनी पतसंस्थेचे संचालक श्री.सुरेश जाधव, श्री.भगवान चव्हाण, सौ.आरती राजेंद्र जामदार, सौ.भारती विजय जामदार, सौ.शितल नामदेव चव्हाण, श्री.आजम शेख, श्री.मच्छिंद्र गायकवाड,श्री. कैलास चव्हाण, सौ.शीला पगारे आदी ग्रामपंचायत सदस्य हजर होते.


याप्रसंगी सरपंच प्रदीप चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गाव राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील गाव असून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गावात वेगवेगळे विकासाचे कामे सुरू असून विविध शासकीय योजना गरजू साठी राबविल्या जात असल्याचे सांगत सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विचाराने सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करत संपूर्ण विकसित गाव करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत चव्हाण यांनी नवनिर्वाचित उपसरपंच गागरे यांचे अभिनंदन केले.

तसेच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी देखील उपसरपंच गागरे यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Prashant Patil
Send
Previous Post

छावा संघटनेच्या आंदोलनाला यश – लातूर-जहीराबाद हायवेचे काम पुन्हा सुरू!

Next Post

मरहूम अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या 5 व्या बरसी निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप

Avishkar Bobade

Avishkar Bobade

Next Post
मरहूम अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या 5 व्या बरसी निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप

मरहूम अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या 5 व्या बरसी निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप

३१ मार्च २०२५ पर्यंत सुट्टी कालावधीतही घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणा केंद्र सुरु राहणार; नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचा होतोय कायापालट:मात्र उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या बेशिस्ती पुढे प्रशासन हतबल

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com