Sarthi Maharashtracha
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना
No Result
View All Result
Sarthi Maharashtracha
No Result
View All Result

मरहूम अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या 5 व्या बरसी निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप

Avishkar Bobade by Avishkar Bobade
May 10, 2025
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on Whatsaap

Loading

WhatsApp Group Join Now

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

परभणी एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक मरहूम अब्दुल रशिद इंजिनिअर यांची आज 10 मे रोजी 5वी बरसी त्यानिमित्ताने परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे गरीब, गरजू, उपचार घेत असलेले रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांना फळ स्वरूपात केळी, चिकू, मोसंबी चे खरबुज वाटप करण्यात आले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष सय्यद नौमान हुसेन कौसर बेलदार, फारोक ओबीसी,पत्रकार सलीम इनामदार, मोहम्मद अब्दुल्ला राज, समीर कुरेशी, जब्बार बेलदार, मोहम्मद हामिद राज, मोहम्मद अशफाक राज आदींची उपस्थिती होती. दरम्यान उपस्थितांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, मरहूम अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या मुळेच आज परभणी व जालना जिल्ह्यात उर्दू भाषा जिवंत आहे, मात्र आता त्यांच्या पश्चात त्यांनी सुरू केलेल्या उर्दू प्रतिष्ठान यांना बदलून इंग्रजी माध्यम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधितांचे हे प्रयत्न हाणून पडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली .
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.

Tags: Ahmad Ansari
Send
Previous Post

धोत्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी कोल्हे गटाचे श्री.भाऊसाहेब गागरे बिनविरोध

Next Post

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचा होतोय कायापालट:मात्र उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या बेशिस्ती पुढे प्रशासन हतबल

Avishkar Bobade

Avishkar Bobade

Next Post
३१ मार्च २०२५ पर्यंत सुट्टी कालावधीतही घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणा केंद्र सुरु राहणार; नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचा होतोय कायापालट:मात्र उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या बेशिस्ती पुढे प्रशासन हतबल

अकोटमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन

अकोटमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात कार्यरत शिक्षकाने कुटुंबियांसमवेत आत्महत्या केली.

श्रीक्षेत्र येलवाडी गावठान लगत इंद्रायणी आणि सुदा नदीच्या कडेला बिबट्याचा वावर..नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण..

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

शिरूर पोलिस दलात निलंबनाची कारवाई – अधिकारी आणि कर्मचारी सस्पेंड..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार!” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

भेट दिली आणि उघड झाला धक्कादायक प्रकार !” – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या अचानक भेटीने एसटीपी प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पर्दाफाश..!

तळदेव ग्रामस्थांनी ठोकले बीएसएनएल ऑफिसला टाळे

0
माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

माननीय वीरेदभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भव्ये कार्यकर्ता मेळावा

0
प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण

0

*जिल्हा परिषद स्वनिधीतून अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र व शेळी गट वाटप;* *योजनेचा लाभ घ्यावा* *- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे आवाहन*

0

🌸

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

Recent News

🌸

0

शिरुर शहरात ट्राफिक सिग्नल बसविण्यासंदर्भातील मागणीवर अद्यापही कारवाई नाही; मातोश्री प्रतिष्ठानचे उपोषणाचा इशारा

0

🌸 राज्यात मान्सून पावसाची मोठी हजेरी, मान्सून झाला आक्रमक 🌸

0
Sarthi Maharashtracha

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Join Reporter

© 2024 sarthimaharashtracha.com

The best sites to buy Instagram followers in 2024 are easily Smmsav.com and Followersav.com. Betcasinoscript.com is Best sites Buy certified Online Casino Script. buy instagram followers buy instagram followers Online Casino

No Result
View All Result
  • आरोग्य
  • क्राईम
  • खेळ
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • निवडणूक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • यश निवड अभिनंदन
  • लेख
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • संघटन
  • सरकारी योजना

© 2024 sarthimaharashtracha.com