आज दिनांक 21 जून 2025 रोजी वैभव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती इंटरनॅशनल स्कूल , कैलास पाटील माध्यमिक विद्यालय , मुक्ताई प्राथमिक विद्यालय तसेच सुशीलाबाई कदम अध्यापक विद्यालय व कदम कॉलेज ऑफ फार्मसी वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी योग प्रशिक्षक घेर सर तसेच मुख्याध्यापक रवींद्र टुपके सर यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .
तसेच विद्यार्थ्यांनी प्राणायाम सह इतर योगासने सहज करून योगासने संदर्भातील त्याची आवड दर्शविली.
याप्रसंगी कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण कदम सर , विक्रम कदम सर , पवार सर , ठोसर सर , राऊत सर तसेच छत्रपती स्कूल चे व्यवस्थापक सुषमा कदम मॅडम , मुख्याध्यापक रवींद्र टुपके सर , पर्यवेक्षक सोनाली मॅडम , घेर सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे यात सहभाग नोंदविला.
शाळेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळासाहेब कदम सर सचिव कुणाल कदम सर यांनीही सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज दिनांक 21 जून 2025 रोजी वैभव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित छत्रपती इंटरनॅशनल स्कूल , कैलास पाटील माध्यमिक विद्यालय , मुक्ताई प्राथमिक विद्यालय तसेच सुशीलाबाई कदम अध्यापक विद्यालय व कदम कॉलेज ऑफ फार्मसी वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला, याप्रसंगी योग प्रशिक्षक घेर सर तसेच मुख्याध्यापक रवींद्र टुपके सर यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले .

शाळेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळासाहेब कदम सर सचिव कुणाल कदम सर यांनीही सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.