स्थान: केळशी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी📅. घटना दिनांक: ११ जून २०२५
✍️ प्रतिनिधी: राकेश चिलबे, सारथी महाराष्ट्राचा. रत्नागिरी. –दापोली तालुक्यातील केळशी गावात तलाठी राजेंद्र उंडे यांना ₹२०,००० लाच घेताना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे.
सदर तलाठ्याने उत्पन्न दाखला तयार करून त्यावर सही व शासकीय शिक्का मारण्यासाठी तक्रारदाराकडे ₹२०,००० लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार ACB च्या रत्नागिरी कार्यालयात दाखल झाली. त्यानंतर ११ जून रोजी दुपारी २:३० वाजता सापळा रचून तलाठी राजेंद्र उंडे यांना तक्रारदारकडून पैसे स्वीकारताना अटक करण्यात आली.
—📌 घटनेचे तपशील:लाच मागणी:उत्पन्न दाखला मंजूर करण्यासाठीरक्कम: ₹२०,०००
आरोपी: राजेंद्र उंडे, तलाठी, केळशी कारवाई: रत्नागिरी ACB पथकाने रंगेहात अटक केली
—⚖️ कायदेशीर पावलं तलाठ्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास ACB करीत आहे. न्यायालयीन प्रक्रियेसह शासकीय सेवेतून निलंबन किंवा सेवा समाप्तीची शक्यता आहे.
—🗣️ नागरिकांची प्रतिक्रिया:गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, “सामान्य नागरिकांच्या कामासाठी पैसे मागणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना सर्वत्र आहे.”पहीले अधिकारी सुद्धा पैसे घेऊन काम करायचे”असे ऐक ग्रामस्थ सांगत होते.सर्वसामान्य लोकांनी जगायचं कसं?
—📣 सारथी महाराष्ट्राचा या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की अशा भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करत जनतेला न्याय द्यावा.
तलाठी राजेंद्र उंडे लाच घेताना रंगेहात अटकेत! केळशीतील शासकीय यंत्रणेला काळं फासणारी घटना—🖊️ बातमीसाठी संपर्क:राकेश चिलबे, जिल्हा प्रतिनिधी – सारथी महाराष्ट्राचा📞 ९०८२४८२११८. https://sarthimaharashtracha.com/%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%98/