(कल्याण तालुका) : वसत शेलवली गावचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार Breitling Replica समितीचे नवनिर्वाचित संचालक श्री. रवींद्र सिताराम भोईर यांचा जाधव परिवाराच्या वतीने भावनिक सत्कार करण्यात आला.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या रवींद्र भोईर Omega Replica Watches UK यांनी आपल्या कार्यकाळात गावात विविध विकासकामे राबवली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
जाधव परिवाराने या सत्कारप्रसंगी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी संपूर्ण पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे.
“गावाच्या विकासासाठी जे योगदान त्यांनी दिलं, त्याचं चीज होऊन आज panerai Replica तालुका पातळीवर त्यांना संधी मिळाली आहे, ही संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भविष्यातही आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” अशा भावनिक शुभेच्छा जाधव परिवाराकडून देण्यात आल्या.