17 वर्षे,5 महिने अखंडित सेवा करण्याचे भाग्य मला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी या संस्थेत लाभले, या ठिकाणी मी घडले, इथल्या सर्वांची खूप चांगली साथ लाभली, इथल्या आठवणी कधीच न विसरणाऱ्या आहेत, आज मला निरोप समारंभाच्या निमित्ताने शुभेछा दिल्या त्याबद्दल आदरणीय गुरव सर व सर्व स्टाफ चे मनापासून धन्यवा
आरोग्य सेविका मधून पदोन्नतीने आरोग्य सहायिका म्हणून पी एस सी मलिग्रे येथे नियुक्ती झाल्याबद्दल निरोप समारंभ