• About
  • Contact Us
  • Advertisement
  • Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

सोयाबीन पीक फायदेशीर सोसायटीचे पदाधिकारी व शेतकरी

Nikesh Bhise by Nikesh Bhise
July 6, 2025
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS

RelatedPosts

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

प्रतिनिधी :निकेश भिसे
दि. २२ जून : सोयाबीन लागवडीपासून ते उत्पन्न काढण्यापर्यंत संपूर्ण पिकावरील रोग व कीड, खताची मात्रा यासह उत्पन्नाची विस्तृत माहिती
डॉ. जमदग्नी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली आणि सोयाबीन पीक फायदेशीर असल्याचे समजावून दिले.
जिंती, ता. फलटण येथे ग्रामपंचायत सभागृहात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिंती ग्रामपंचायत, जिंती व पंचक्रोशीतील विकास सोसायट्या यांच्या संयुक्त सहभागाने सोयाबीन पीक लागवड व उत्पादन वाढ परिसंवादाचे करण्यात आले होते. आयोजन
निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ कडधान्य संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, निवृत्त विभाग प्रमुख बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली डॉ. भीमराव पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टीएमई हायटेक विभाग उपव्यवस्थापक संदीप शिंदे, शेती कर्ज विभाग उपवस्थापक भानुदास भंडारे, अधीक्षक अमृत भोसले, विभागीय विकास अधिकारी अजित निंबाळकर,
उपसरपंच शरद दादा रणवरे सर व त्यांचे सहकारी, जिंती वि.का.स. सोसायटीचे चेअरमन सौरभ हनुमंत रणवरे व त्यांचे सहकारी यांच्यासह बँकेचे कृषी तज्ञ अधिकारी, विकास अधिकारी, शाखाप्रमुख, जिंती, भिलकटी, शिंदेवाडी, खुंटे, साखरवाडी, होळ, फडतरवाडी, चौधरवाडी, सस्तेवाडी येथील शतक री विकास सोसायटीचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. जमदग्नी यांनी सोयाबीन पीक लागवड संदर्भात प्रोजेक्टर लावून शेतकऱ्यांना माहिती दिली. सोयाबीन पिकाचे उत्पन्न जास्तीत जास्त एकरी ४४ किंटल घेऊ शकतो आणि घेतले असल्याचा अनुभव त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला. शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.
काळानुसार बदलणाऱ्या हवामानावर संपूर्ण शेती अवलंबून आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे तरच शेती फायदेशीर होईल असेही त्यांनी सांगितले. अधिक उत्पन्न घेण्यासाठी दि.१५ जुलैपर्यंत सोयाबीन लागवड करणे गरजेचे असल्याचे तसेच उत्तम बियाणे, सरी वरंब्यावर सोयाबीनची लागवड केली पाहिजे, असे डॉ. जमदग्नी यांनी आवर्जून सांगितले. उसाच्या उत्पन्नाबरोबर सोयाबीनचे एकरी उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत जिंती येथे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
जिंती ग्रामपंचायत, जिंती वि.का.स. सोसायटीसह पंचक्रोशीतील वि.का.स. सोसायटी यांच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे विभागीय विकास अधिकारी अजित निंबाळकर यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात परिसंवादाविषयी माहिती दिली. डॉ. जमदग्नी व डॉ. भीमराव पाटील यांचा परिचय करून दिला.
जिंतीचे उपसरपंच शरद दादा रणवरे सर यांनी समारोप केला व आभार मानले.

Ad 1
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने पंढरपूर येथे महाप्रसाद वाटप — शिवसेना व युवा क्रांती संघटनेचे मोलाचे सहकार्य

Next Post

शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस.

Related Posts

Blog

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025
2
Blog

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025
5
Blog

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025
5
Blog

ऊस तोडणी होणार वेळेवर

July 8, 2025
2
सोलर हायमास्टसाठी आजरा तालुक्यातील गावासाठी 7 कोटी 10 लाखांचा निधी खासदार महाडिक यांच्या कडून
Blog

सोलर हायमास्टसाठी आजरा तालुक्यातील गावासाठी 7 कोटी 10 लाखांचा निधी खासदार महाडिक यांच्या कडून

July 8, 2025
10
Blog

कोकण विभागीय लोकशाही दिन 14 जुलै 2025 रोजी

July 8, 2025
7
Next Post
शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस.

शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस.

ताज्या बातम्या

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025

Popular Stories

  • 📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तलाठी राजेंद्र उंडे लाच घेताना रंगेहात अटकेत! केळशीतील शासकीय यंत्रणेला काळं फासणारी घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑“आंबवली बुद्रुक, रोवले, केळशी, आतगाव, उंबरशेत… २०२५ मध्येही अंधारात – आम्ही माणसं आहोत की सरकारने विसरलेली सावली?”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑 सीसीटीव्ही यंत्रणेत सुसूत्रता आणि गृह विभागाची परवानगी बंधनकारक! — मुंबईत उच्चस्तरीय समिती गठित होणार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाची शिक्षा आता थेट फौजदारी गुन्हा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In