• About
  • Contact Us
  • Advertisement
  • Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस.

गोपाळ ( भगवान) गडकरी ( आजरा) by गोपाळ ( भगवान) गडकरी ( आजरा)
July 6, 2025
in Blog
0
शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना- मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस.
0
SHARES
53
VIEWS

RelatedPosts

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (6 जुलै रोजी) पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय पूजा केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होत्या. विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या कुटुंब आणि नाशिकमधील मानाचे वारकरी उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि उगले दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा, दुधाचा अभिषेक
आज आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. दरम्यान, महिनाभर वारी करत चालत असणारे वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. यंदा नाशिकचे उगले दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले आहेत. मूळचे नाशिक
जिल्ह्यातील जातेगावचे असलेले कैलास उगले आणि कल्पना उगले यांना विठूरायाच्या महापूजेचा मान मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. 

Ad 1
Previous Post

सोयाबीन पीक फायदेशीर सोसायटीचे पदाधिकारी व शेतकरी

Next Post

दुबई येथे झालेल्या सौंदर्यस्पर्धेत शेगावची गायत्री रोहनकर ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ विजेती!

Related Posts

Blog

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025
2
Blog

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025
5
Blog

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025
5
Blog

ऊस तोडणी होणार वेळेवर

July 8, 2025
2
सोलर हायमास्टसाठी आजरा तालुक्यातील गावासाठी 7 कोटी 10 लाखांचा निधी खासदार महाडिक यांच्या कडून
Blog

सोलर हायमास्टसाठी आजरा तालुक्यातील गावासाठी 7 कोटी 10 लाखांचा निधी खासदार महाडिक यांच्या कडून

July 8, 2025
9
Blog

कोकण विभागीय लोकशाही दिन 14 जुलै 2025 रोजी

July 8, 2025
7
Next Post
दुबई येथे झालेल्या सौंदर्यस्पर्धेत शेगावची गायत्री रोहनकर ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ विजेती!

दुबई येथे झालेल्या सौंदर्यस्पर्धेत शेगावची गायत्री रोहनकर ‘मिस एशिया वर्ल्ड 2025’ विजेती!

ताज्या बातम्या

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025

Popular Stories

  • 📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तलाठी राजेंद्र उंडे लाच घेताना रंगेहात अटकेत! केळशीतील शासकीय यंत्रणेला काळं फासणारी घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑“आंबवली बुद्रुक, रोवले, केळशी, आतगाव, उंबरशेत… २०२५ मध्येही अंधारात – आम्ही माणसं आहोत की सरकारने विसरलेली सावली?”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑 सीसीटीव्ही यंत्रणेत सुसूत्रता आणि गृह विभागाची परवानगी बंधनकारक! — मुंबईत उच्चस्तरीय समिती गठित होणार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाची शिक्षा आता थेट फौजदारी गुन्हा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In