भुलेगाव ता येवला येथे (५जुलै)
पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालय, भुलेगाव यांच्या वतीने वृक्षारोपण व श्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सकाळी १०.०० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा संयुक्त उपक्रम मा. वनपरीक्षेत्र अधिकारी श्री राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. वनरक्षक श्री पंकज नागपुरे यांच्या सक्रिय सहकार्याने व वनसेवक श्री मच्छिंद्र आरखडे, श्री अंबादास मोरे, श्री दादा मोहन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वृक्षारोपणानंतर श्री पंकज नागपुरे यांनी विद्यार्थ्यांना विविध वनस्पती व वनस्पती विज्ञान याविषयी माहिती देऊन पर्यावरण संरक्षणाचे महत्व समजावून सांगितले. तसेच श्रमदानाचे शैक्षणिक आणि सामाजिक महत्त्व यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री प्रकाशराव कोल्हे सर, विज्ञान शिक्षक श्री रामभाऊ सयाजी उंडे, क्रीडा शिक्षक श्री पंडित देवरे, तसेच शिक्षक श्री कैलास सोनवणे, श्री ज्ञानेश्वर पुणे, श्री बाळासाहेब मोरे, शिक्षकेत्तर कर्मचारी मोरे सर, गायकवाड सर, पालक प्रतिनिधी, व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ, येवला यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. भुलेगाव ता येवला येथे (५जुलै)

अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ, येवला यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.