• About
  • Contact Us
  • Advertisement
  • Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा,वाढदिवस कृती समितीचा समाजभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Shridhar Sawale by Shridhar Sawale
July 6, 2025
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS

RelatedPosts

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

उदगीर ( श्रीधर सावळे ) : उदगीर मतदार संघाचे भाग्यविधाते विकासरत्न, विकास पुरुष माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आ.संजय बनसोडे कृती समिती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात केला.वाढदिवस कृती समितीच्या वतीने माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा मतदारसंघातील डिग्रस पासून भव्य रॅली काढून शेकडो वाहनांच्या ताफ्यांमध्ये उदगीर शहरात आ.संजय बनसोडे यांचे आगमन करुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी व मोठ मोठे पुष्पहार घालून जंगी स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शहरात स्वागत कमानी व शुभेच्छा देणारे मोठे बॅनर विशेष आकर्षण ठरत होते. आ. संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, त्यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, बेघरांना ब्लॅंकेट, होतकरू महिलांना साडी वाटप, रुग्णांना फळे वाटप, अंधविद्यालयात अन्नदान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर असे समाजाभिमुख कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात समाजसेवेचा नवा पॅटर्न निर्माण केल्याने सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.आ.संजय बनसोडे यांच्या दीर्घायुष्यासाठी उदगीर येथील भुईकोट किल्ला येथे महाआरती,खाजा सदरोद्दीन बादशाह दर्गा येथे चादर चढविणे, शहरातील उर्दू मदरसामध्ये दुवा करण्यात आली.याप्रसंगी आ.संजय बनसोडे यांच्या पत्नी सौ.शिल्पा बनसोडे उपस्थित होत्या.यावेळी आ.संजय बनसोडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदगीर नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गंत लाभार्थ्यांना घरकुल निधी वाटप, घरकुल लाभ वितरण व लाड समिती अंतर्गत नियुक्त कर्मचाऱ्यांना आदेश वाटप तर उदगीर पंचायत समिती येथे हिरकणी कक्षाचे उद्घाटन, महिला बचत गटाचे धनादेश वितरण, घरकुल लाभ वितरण, 5300 वृक्ष लागवडीचा शुभारंभ व 5300 वृक्षांचा वितरण सोहळा आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष सय्यद जानीमिया व तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, कार्याध्यक्ष वसंत पाटील, प्रा. शाम डावळे, शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, माजी सभापती बाळासाहेब मरलापल्ले, अनिरुध्द गुरुडे, नरसिंग शिंदे,फय्याज शेख,नवनाथ गायकवाड, इम्तियाज शेख, इमरोज हाशमी, प्रकाश राठोड, धनाजी मुळे, सुदर्शन पाटील तोंडचिरकर, ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर, नामदेव मुळे, महिला शहराध्यक्षा मधुमती कणशेट्टे, ॲड.वर्षा पंकज कांबळे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, मनोज पुदाले, अमोल अनकल्ले, बाळासाहेब पाटोदे, जितेंद्र शिंदे, माधव पाटील, संदीप देशमुख, सुनिल केंद्रे, संगम टाले, प्रभाकर पाटील, राजकुमार गंडारे, शिवकुमार कांबळे, अरविंद गिलचे, महेश बिरादार, राहुल सोनवणे, सतिश पाटील माणकीकर, चंद्रशेखर पाटील, राहुल सोनवणे, इब्राहिम देवर्जनकर, व्यंकट बोईनवाड, राजकुमार चव्हाण, इब्राहिम नाना पटेल, फेरोज पठाण, भास्कर पाटील, संघशक्ती बलांडे, बापू साळुंखे, बाळु सगर, मुकेश भालेराव, सतिश कांबळे आदीसह मतदार संघातील सरपंच, चेअरमनसह कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

🎯न्हावेली येथील युवकांच्या कार्यतत्परतेला सलाम! ; भर पावसात रस्त्यावर कोलमडलेले झाड केले बाजूला.

Next Post

आषाढी एकादशी निमित्त सातारा फाउंडेशन च्या वतीने तुळशीचे रोप वाटप आयोजन

Related Posts

Blog

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025
2
Blog

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025
5
Blog

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025
5
Blog

ऊस तोडणी होणार वेळेवर

July 8, 2025
2
सोलर हायमास्टसाठी आजरा तालुक्यातील गावासाठी 7 कोटी 10 लाखांचा निधी खासदार महाडिक यांच्या कडून
Blog

सोलर हायमास्टसाठी आजरा तालुक्यातील गावासाठी 7 कोटी 10 लाखांचा निधी खासदार महाडिक यांच्या कडून

July 8, 2025
10
Blog

कोकण विभागीय लोकशाही दिन 14 जुलै 2025 रोजी

July 8, 2025
7
Next Post
आषाढी एकादशी निमित्त सातारा फाउंडेशन च्या वतीने तुळशीचे रोप वाटप आयोजन

आषाढी एकादशी निमित्त सातारा फाउंडेशन च्या वतीने तुळशीचे रोप वाटप आयोजन

ताज्या बातम्या

प्रभाग क्र.१० #महात्मा_फुले_नगर “चाकण.वाहतुकीच कुणाला दुखापत न होऊ यामुळे समाजसेवक रस्त्यावर

July 8, 2025

बाळासाहेब क्षीरसागर यांची भाजप राज्य परिषद सदस्य पदी निवड

July 8, 2025

ऊध्या दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सिटु म्हणजेच लाला बावटा संघटनेच्या वतीने, वडवणी कार्यालया समोर आंदोलन व निदर्शने

July 8, 2025

Popular Stories

  • 📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    📰 दापोली तालुक्याचा आवाज – उमेश रहाटवळ सरांची कॉमेंट्री क्रिकेटप्रेमींचं हृदय जिंकते!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • तलाठी राजेंद्र उंडे लाच घेताना रंगेहात अटकेत! केळशीतील शासकीय यंत्रणेला काळं फासणारी घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑“आंबवली बुद्रुक, रोवले, केळशी, आतगाव, उंबरशेत… २०२५ मध्येही अंधारात – आम्ही माणसं आहोत की सरकारने विसरलेली सावली?”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 🛑 सीसीटीव्ही यंत्रणेत सुसूत्रता आणि गृह विभागाची परवानगी बंधनकारक! — मुंबईत उच्चस्तरीय समिती गठित होणार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाची शिक्षा आता थेट फौजदारी गुन्हा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • देश विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • शेतीवाडी
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In