“विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सत्कार”; कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा ९०.८३ टक्के निकाल
कन्नड तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जिजामाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये उत्कृष्ट ...







