जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील साहेब यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेंगळे वरची वाडी येथे भेट
दिली, शालेय गुणवत्ता, भौतिक बाबी, सहशालेय उपक्रम आदी बाबींची तपासणी केली, शाळेची प्रगती तसेच विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी शिक्षणाधिकारी ...


