जिंती (ता. फलटण) येथील लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री. जितोबा अभ्यासिकेतील दोन विद्यार्थ्यांची इंडियन आर्मीमध्ये निवड; गावाचा अभिमान द्विगुणित
जिंती प्रतिनिधी: सारथी महाराष्ट्राचा न्यूज जिंती (ता. फलटण) गावातून अभिमानास्पद आणि प्रेरणादायी मोठी बातमी समोर आली आहे. लोकवर्गणीतून उभारलेल्या श्री. ...





