मैदान गाजणार! काळेश्वरी चषक २०२६पर्व४थे चे वेळापत्रक जाहीर; १८ जानेवारीला रंगणार चुरशीची लढत
रत्नागिरी|दापोली (प्रतिनिधी:राकेश.चिलबे) क्रीडाप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवणारी आणि मानाची स्पर्धा समजली जाणारी 'काळेश्वरी चषक २०२६'(पर्व४थे) क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली ...





