आज महाराष्ट्राच्या जिल्हापरीषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसुरवात मतदान 07/02/2026 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 असेल… प्रतीनीधी–धनराज भोसले—7249598977
मतदान हा लोकशाहीचा अधिकार असुन मतदारांनी उस्फुर्त पणे मतदान करूण भारतीय लोकशाही जपने गरजेचे...