🚨 दापोली तालुका हादरवणारी घटना! गावतळे झोलाई देवी मंदिर लुटले; मध्यरात्री १४ पितळी घंटांवर डल्ला
रत्नागिरी|दापोली (प्रतिनिधी:राकेश.चिलबे.) दिनांक १३ जानेवारी २०२६दापोली तालुक्यातील गावतळे येथील जागृत झोलाई देवी मंदिरावर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घालत १४ ...







