कोमरय्या सुरमवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून न्याय मिळवून देणारमाजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे पीडित कुटुंबाला आश्वासन
एटापल्ली तालुका. प्रतिनिधी :- प्रणित पेदापल्लीवार अहेरी : दामरांचा येथील रहिवासी कोमरय्या सुरमवार यांचा 24 ऑक्टोबर 2025 रोजी अत्यंत संशयास्पद ...




