कोकणातील कन्यांची गगनभरारी! दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून सहा विद्यार्थिनींची नासा–इस्रो अभ्यास दौर्यासाठी ऐतिहासिक निवड
रत्नागिरी|दापोली (प्रतिनिधी:राकेश.चिलबे.) ग्रामीण भागातील गुणवत्तेला आकाशाची सीमा नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून सहा गुणवंत ...




