वाशिम जिल्हा येथील नाशिक येथे रहात असलेले भाविक सप्तशृंगी गडावर देवीच्या नवस्पुर्तीसाठी जात असताना भाविकांच्या वाहनाला झाला अपघात, तर जखमीॅवर वनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू….
दै : सारथी महाराष्ट्राचा / प्रतिनिधी- कृष्णा गायकवाड वाशिम जिल्हा येथील नाशिक येथे राहत असलेले भाविक सप्तशृंगी गडावर देवीच्या नवस्पुतीसाठी ...