नाशिकच्या श्रमिकनगर घोषित झोपडपट्टीतील मराठी रहिवाशांना जागेवरच घरकुल योजना राबवा आणि, मराठी माणसाला विस्थापित करु नका. यासाठी नाशिक वाचवा समितीचे आंदोलन
भगूर (विलास.डी.भालेराव) नाशिक शहरातील श्रमिकनगर गंजमाळ सर्वे नंबर २१७ एकूण क्षेत्र ३९७४.४५ चौरस मीटर टी.पी. स्कीमप्रमाणे महाराष्ट्र शासनाने स्लम घोषित ...