Home
Home
अवघा रंग एक झाला वाळवंटी, ज्ञानदेव लह्या वाटी गोपाळास आज वैरागड येथून श्री पंढरपूर येथे दिंडी पालखी सोहळ्या निघाला, गावातील सर्व जेष्ठ तरूण वयस्कर वारकरी दिंडीत सहभागी होवून विठ्ठल नावात दंग ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत गावातून प्रस्तान करत निघाले, या दिंडी चे नेतृत्व श्री वारकरी बाबासाहेब तात्या शेजूळ, वाल्मिक वाघचौरे यांनी केले, या पालखी सोहळ्याला श्री दत्त पिठाचे श्री गजानन बापु, प्रकाश शेजूळ, भाऊसाहेब शेजूळ, शकनाथ शेजूळ, आप्पानाना शेजूळ, सुभाष सुमारे आकाश पवार, सदाभाऊ धोत्रे महेश शेजूळ, व महिला वारकर्यानी विठ्ठल भक्ताच्या संख्ये मधे प्रस्थान करत निघाले,
जातबाहय विवाह करणाऱ्या आदिवासी मुली, महिलांच्या सेवा समाप्त करण्याची मागणी :- मुख्यमंत्र्याना निवेदन विश्व आदिवासी सेवा संघटना आदिवासी समाजाबाहेर विवाह करणाऱ्या आदिवासी मुली किंवा महिलांच्या शासकीय सेवा समाप्त कराव्यात तसेच त्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे विश्व आदिवासी सेवा संघटनेने केली आहे जात बाह्य विवाह या संदर्भात दिलेल्या निवेदनाचा आशय असा बिगर आदिवासी समाजाचे लोक आदिवासी मुली व महिलांशी लग्न करून शासकीय सवलतीचा लाभ घेतात यामुळे आदिवासींचे नुकसान होत आहे ज्यांनी असा विवाह केला असेल किंवा भविष्यात केल्यास त्या आदिवासी महिला मुलींचे आदिवासी सदस्यत्व जात प्रमाणपत्र शासकीय सेवा किंवा कंत्राटी सेवा तातडीने रद्द करावी आंतरजातीय विवाहाला संघटनेचा विरोध नाही पण लाखो बिगर आदिवासी लोक त्यांचा फायदा घेत आहेत अनुसूचित जमातीचे बोगस जातीचे दाखले काढून खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या जमीन बळकावत आहेत आंतरजातीय विवाहाचा गैरफायदा घेऊन आदिवासींना दिले जाणाऱ्या संरक्षण व सवलतीचा फायदा घेतात. या निवेदनावर विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र टी बागुल संभाजी आर जगताप केंद्रीय सचिव विनायक के गावीत केंद्रीय सहसचिव अँड कोमल जे पावरा केंद्रीय सल्लागार अँड गीतांजली वाय पाडवी धडगांव तालुका सल्लागार किशोर बी पावरा महाराष्ट्र प्रदेश सचिव नलिनी जे बागुल महाराष्ट्र प्रदेश सदस्या सुभाष जी कोकणी केंद्रीय सदस्य सोनू एस कोकणी केंद्रीय सदस्य दिनेश जी सोनवणे नंदुरबार तालुका अध्यक्ष सतिष पी भुसावरे नंदुरबार तालुका सचिव जितेंद्र जी तडवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष नितेश एन कोकणी नवापूर तालुका अध्यक्ष कालूसिंग डी वळवी धडगाव तालुका अध्यक्ष कुणाल एस गावीत धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अनिल मालचे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत
पंढरपूर वारी २०२५ शिवसेना आयोजित वैद्यकीय शिबिर उत्साहात संपन्न…
पंढरपूर वारी २०२५ शिवसेना आयोजित वैद्यकीय शिबिर उत्साहात संपन्न…
Breaking News
ताज्या घडामोडी
देश विदेश
धार्मिक सांस्कृतिक
मनोरंजन
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
शेतीवाडी
सरकारी योजना
No Result
View All Result
Breaking News
ताज्या घडामोडी
देश विदेश
धार्मिक सांस्कृतिक
मनोरंजन
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
शेतीवाडी
सरकारी योजना
No Result
View All Result
No Result
View All Result
Breaking News
ताज्या घडामोडी
देश विदेश
धार्मिक सांस्कृतिक
मनोरंजन
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
शेतीवाडी
सरकारी योजना
Sudhir Gokhale
No Content Available
ताज्या बातम्या
ज नंदुरबार जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या दादा पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत जी रघुवंशी, शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी जिल्ह्यातील घरकुलांची सद्यस्थिती जाणून घेतली या वेळी अक्कलकुवा तालुक्यात येत्या तीन दिवसांत दोन हजार घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करुन लाभार्थ्यांना हप्ते टाकण्याविषयी सुचना देण्यात आल्यात
June 23, 2025
सिद्धटेक रस्त्यावरती कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष…!
June 23, 2025
नाशिक पदवीधर आमदार सतीश तांबे यांनी वेटरन इंग्लिश अकॅडमी चे केले कौतुक.
June 23, 2025
Popular Stories
शिरूरला बर्गे नकोच…” – मग्रुरी, वसुली, सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त? शहरात रोषाचे वादळ…!
0 shares
Share
0
Tweet
0
शिरूर नगरपरिषदेतील भंगार घोटाळा उघड..!
0 shares
Share
0
Tweet
0
आदर्श गाव आवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक योग दिवस उत्साहात साजरा
0 shares
Share
0
Tweet
0
नाशिक पदवीधर आमदार सतीश तांबे यांनी वेटरन इंग्लिश अकॅडमी चे केले कौतुक.
0 shares
Share
0
Tweet
0
सिद्धटेक रस्त्यावरती कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष…!
0 shares
Share
0
Tweet
0
No Result
View All Result
Breaking News
ताज्या घडामोडी
देश विदेश
धार्मिक सांस्कृतिक
मनोरंजन
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
शेतीवाडी
सरकारी योजना
© 202