पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत

पाचोरा-भडगावमध्ये विधान परिषदेसाठी अमोल शिंदे चर्चेत

प्रतिनिधी | पाचोरा-भडगाव महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघातून भाजपाचे युवा ...

भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेला वेग

भडगाव | प्रतिनिधी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे, सांडपाण्याचा अडथळा तसेच पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी भडगाव नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व ...

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाईच्या कार्याचे प्रांतपालांकडून कौतुक

सामाजिक बांधिलकी जोपासत पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात अंबाजोगाई | प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ मनोहर अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण ...

डिझेल टंचाईमुळे शेतकरी संतप्त; “आता पाणी पंप उचलून पेट्रोल पंपावर आणायचा का?”

डिझेल टंचाईमुळे शेतकरी संतप्त; “आता पाणी पंप उचलून पेट्रोल पंपावर आणायचा का?”

अंबाजोगाई | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. ...

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नाशिक | प्रतिनिधी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ...

३० दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

अहेरी | प्रतिनिधी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तथा Indian Oil Corporation यांच्या सहकार्याने आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ ...

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पारोळा नगरपालिकेला नवीन अद्यावत अग्निशमन गाडी प्राप्त; आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

पारोळा | प्रतिनिधी पारोळा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी नवीन अद्यावत अग्निशमन गाडी शासनाकडून पारोळा नगरपालिका यांना प्राप्त झाली असून ...

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

वर्धा | प्रतिनिधी वर्धा जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. ...

वर्धा नदीत बुडून १० वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

वर्धा | प्रतिनिधी वर्धा येथे अधिक मासानिमित्त कुटुंबासह नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० वर्षीय मुलीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ...

पिंपरी चिंचवडमध्ये अंध व्यक्तीस मदतीचा हात; श्री स्वामी समर्थ ग्रुपचा सामाजिक उपक्रम

पिंपरी चिंचवडमध्ये अंध व्यक्तीस मदतीचा हात; श्री स्वामी समर्थ ग्रुपचा सामाजिक उपक्रम

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी चिंचवड येथील कस्तुरी मार्केट, चिखली परिसरात अंध व्यक्ती साईनाथ बेंद्रे यांना मदतीचा हात देत श्री ...

Page 3 of 342 1 2 3 4 342

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.