एमआरपी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राज्यव्यापी जनआंदोलन; ११ मे रोजी निवेदन मोहीम
पुणे : प्रतिनिधी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वतीने एमआरपी (Maximum Retail Price) व्यवस्थेतील ग्राहकविरोधी त्रुटींविरोधात तसेच ग्राहक ...










