न.पं. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून मोफत पाणपोई सुरू; नागरिकांना दिलासा
गडचिरोली/चामोर्शी : न.प. बांधकाम सभापती वैभव भिवापूरे परिवाराकडून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी शहरातील बाजारपेठ परिसरात मोफत पिण्याच्या पाण्याची पाणपोई ...












