रत्नागिरी | दि. ८ फेब्रुवारी २०२६ (रविवार)(प्रतिनिधी:राकेश.चिलबे)रत्नागिरी येथे पार पडलेल्या १९ व्या रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज पुमसे व क्युरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत SRK Taekwondo Instituteच्या सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके व एक कांस्यपदक पटकावले. जिल्ह्यातील सुमारे ७०० नामांकित खेळाडूंमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत स्वराने आपल्या कौशल्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हे … Continue reading SRK Taekwondo Instituteच्या स्वरा साखळकरची दमदार कामगिरी१९ वी रत्नागिरी जिल्हा ओपन तायक्वांदो स्पर्धेत २ सुवर्ण व १ कांस्यपदकाची कमाई
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed