दापोली : समुद्रकिनारी वसलेल्या आडे येथे शिवभक्त मंडळाच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव जल्लोषात

दापोली | दि. १९ (प्रतिनिधी)दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या आडे गावात शिवभक्त मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. नारळी-पोफळीच्या हिरव्यागार बागांनी नटलेल्या आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेल्या या गावात शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. गेल्या सहा वर्षांपासून गावातील तरुण पिढीच्या पुढाकारातून शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जात असून, यंदाही … Continue reading दापोली : समुद्रकिनारी वसलेल्या आडे येथे शिवभक्त मंडळाच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव जल्लोषात