लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष
दापोली(लोणवडी) दि. २ मार्च २०२६ प्रतिनिधी:राकेश.चिलबे.लोणवडी गावची ग्रामदैवत आणि नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता यांची पारंपरिक पालखी आज पहाटे विधिवत पूजनानंतर भक्तांच्या भेटीसाठी गावभर निघाली. सालाबादप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला.गावचे पाटील श्री. योगेश यशवंत रहाटवळ यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी धुवून स्वच्छ केली … Continue reading लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed