• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष

by
March 2, 2026
in धार्मिक व सांस्कृतिक
0
लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष
0
SHARES
134
VIEWS
Ad 1

दापोली(लोणवडी) दि. २ मार्च २०२६ प्रतिनिधी:राकेश.चिलबे.लोणवडी गावची ग्रामदैवत आणि नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता यांची पारंपरिक पालखी आज पहाटे विधिवत पूजनानंतर भक्तांच्या भेटीसाठी गावभर निघाली.

सालाबादप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला.गावचे पाटील श्री. योगेश यशवंत रहाटवळ यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत पालखी धुवून स्वच्छ केली व पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यात आली. खणा-नारळाने ओटी भरून गाऱ्हाणे घालत देवीची पालखी मंदिरात नेण्यात आली. तेथे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर माता भक्तांच्या भेटीसाठी गावभेटीस निघाली.

RelatedPosts

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

आज संपूर्ण गावातील घरांना पालखी भेट देणार असून, दुसऱ्या दिवशी ‘साना’ भरली जाणार आहे. उर्वरित घरांना त्यादिवशी भेट दिली जाईल. शिमगा उत्सवानिमित्त विविध पारंपरिक खेळ, नाच्या पोऱ्यांचे सादरीकरण तसेच तमाशाचे आयोजन करण्यात येत असून गावात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईसह बाहेरगावी असलेले ग्रामस्थ देखील या सोहळ्यासाठी खास उपस्थित राहतात. पालखी सोबत ढोल-ताशांचा गजर, नृत्य आणि पारंपरिक तमाशामुळे लोणवडी गावात भक्ती आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळत आहे.

लोणवडीतील नवसाला पावणारी श्री काळेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात; शिमगोत्सवाला भक्तीचा जल्लोष

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

डांबरीकरण रस्त्यासाठी निकृष्ट साहित्याचा वापर

Next Post

कळंबोलीतील भाजप नगरसेवक श्री. बबन मुकादम यांच्या कडून जनता दरबार चे आयोजन…..

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग २६ व्या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचा उपक्रम; लातूर बाजार समितीकडून धान्याचा ट्रक रवाना

June 30, 2026
36
धार्मिक व सांस्कृतिक

पुरुषोत्तम मासानिमित्त दुधाटे देऊळगाव येथे भव्य नगरसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन

May 28, 2026
4
कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
धार्मिक व सांस्कृतिक

कोळनुर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

April 20, 2026
35
धार्मिक व सांस्कृतिक

मुस्ती येथे शेखुबरसाहेब यात्रेला प्रारंभ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

April 5, 2026
5
कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ
धार्मिक व सांस्कृतिक

कासेगाव येथे ३७५ वर्षांची शंभू महादेव यात्रा उत्साहात प्रारंभ

April 5, 2026
4
धार्मिक व सांस्कृतिक

कोलतेवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात साजरा होणार

April 4, 2026
1
Next Post
कळंबोलीतील भाजप नगरसेवक श्री. बबन मुकादम यांच्या कडून जनता दरबार चे आयोजन…..

कळंबोलीतील भाजप नगरसेवक श्री. बबन मुकादम यांच्या कडून जनता दरबार चे आयोजन…..

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In