आडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; एकाच वेळी चार महिलांना श्वानदंश, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

दापोली, दि. १४ (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडे गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करत एकाच वेळी चार महिलांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आडे गावात काही दिवसांपासून एक कुत्रा पिसाळलेल्या अवस्थेत फिरत होता. त्याने अचानक … Continue reading आडे येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; एकाच वेळी चार महिलांना श्वानदंश, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण