कोकणच्या लोककलेचा झेंडा उंचावला! संदेश मुरुडकर यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक नोंद

‘त्रिमुर्ती संदेश खालु बाजा’च्या माध्यमातून २५ वर्षे परंपरा जपणाऱ्या सनई वादकाचा गौरव — सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान मुंबई|(प्रतिनिधी:राकेश.चिलबे.) कोकणची अस्मिता आणि आगरी-कोळी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘खालु बाजा’ (टिमकी बाजा) या पारंपरिक लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या रत्नागिरी मधिल दापोली तालुक्यातील ईळणे गावचे सुपुत्र संदेश हरिश्चंद्र मुरुडकर यांनी सनई वादनात ऐतिहासिक … Continue reading कोकणच्या लोककलेचा झेंडा उंचावला! संदेश मुरुडकर यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक नोंद