• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोकणच्या लोककलेचा झेंडा उंचावला! संदेश मुरुडकर यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक नोंद

by
March 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोकणच्या लोककलेचा झेंडा उंचावला! संदेश मुरुडकर यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक नोंद
0
SHARES
89
VIEWS
Ad 1

‘त्रिमुर्ती संदेश खालु बाजा’च्या माध्यमातून २५ वर्षे परंपरा जपणाऱ्या सनई वादकाचा गौरव — सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान

मुंबई|(प्रतिनिधी:राकेश.चिलबे.) कोकणची अस्मिता आणि आगरी-कोळी संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘खालु बाजा’ (टिमकी बाजा) या पारंपरिक लोककलेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या रत्नागिरी मधिल दापोली तालुक्यातील ईळणे गावचे सुपुत्र संदेश हरिश्चंद्र मुरुडकर यांनी सनई वादनात ऐतिहासिक कामगिरी करत India Book of Records मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबईसारख्या महानगरात ‘त्रिमुर्ती संदेश खालु बाजा’ या पथकाच्या माध्यमातून गेली तब्बल २५ वर्षे ही लोकपरंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य मुरुडकर करत आहेत. पारंपरिक सनई वादनातील त्यांची मेहनत, सातत्य आणि संस्कृतीप्रती असलेली निष्ठा यामुळेच त्यांना हा मानाचा सन्मान मिळाला आहे.या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, कलाकार आणि कोकणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘खालु बाजा’ ही केवळ लोककला नसून, कोकणातील सामाजिक आणि धार्मिक परंपरांचा आत्मा आहे.

आधुनिकतेच्या लाटेत हरवत चाललेल्या या कलेला जपण्यासाठी मुरुडकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जात आहे.त्यांच्या या यशामुळे कोकणातील कलाकारांना नवी प्रेरणा मिळाली असून, पारंपरिक कलेचे संवर्धन करण्यासाठी ही कामगिरी मार्गदर्शक ठरणार आहे.

कोकणच्या लोककलेचा झेंडा उंचावला! संदेश मुरुडकर यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये ऐतिहासिक नोंद

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

रिसोड शहरात पाणी बचतीचा संदेश

Next Post

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In