चैत्र पौर्णिमेला केळशीत आई श्री महालक्ष्मीचा भव्य रथोत्सव;अरबी समुद्र किनाऱ्यावर रंगणार श्रद्धेचा महासोहळा

दापोली/केळशी :रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भारजा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक वारसा लाभलेले केळशी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला चैत्र महिन्यात मोठ्या भक्तिभावात सुरुवात होत असून, चैत्र पौर्णिमेला होणारा भव्य रथोत्सव हा या यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. चैत्र शुद्ध अष्टमीपासून सुरू होणारा … Continue reading चैत्र पौर्णिमेला केळशीत आई श्री महालक्ष्मीचा भव्य रथोत्सव;अरबी समुद्र किनाऱ्यावर रंगणार श्रद्धेचा महासोहळा