आढीव जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार डे ….. by Umesh Dhumal February 14, 2026 0 13 शाळेचे मुख्याध्यापक शिरगुर सर. शाळा समितीचे अध्यक्ष गणेश पवार उपाध्यक्ष बालाजी थोरात यांनी घेतला पुढाकार पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ......!
आढीव येथे भरला आनंद बाजार डे आढीव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक . शाळा समिती आद्यक्क्ष गणेश पवार उपाध्यक्ष बालाजी थोरात. व सर्व शिक्षकांनी घेतला पुढाकार मुलांना शिक्षणा बरोबर व्यवहारीक ज्ञान यावे या दृष्टीने हा उपक्रम राबवला बाजार डे साठी पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला……! by Umesh Dhumal February 14, 2026 0 4