• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

by
February 22, 2026
in Blog
0
खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..
0
SHARES
1.2k
VIEWS
Ad 1

खेड तालुका प्रतिनिधी – श्री शंकर साबळे

खेड तालुका पश्चिम पट्ट्या मधील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गडद गावामध्ये आज इश्काच चांदणं ह्या गाण्याचं शूटिंग चालू झाल आहे. या गाण्यांमध्ये आपल्याला प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत फेमस रिलिस्टार प्रणाली सूर्यवंशी व प्रमुख अभिनेतेच्या भूमिकेत तुषार नागरगोजे तसेचआईच्या भूमिकेत गडद गावातील महिला सौ शालिनी शिंदे दिसणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचे नियोजन गडद गावचे सुपुत्र अभिनेते व कास्टिंग डिरेक्टर निर्माते अविनाश शिंदे यांनी केलं आहे . हे गाणं लवकरच आपल्याला मोठ्या यूट्यूब चैनल वर पाहायला मिळणार आहे.
गडद गावातील सलग तिसरे अल्बम गाण्याचे चित्रीकरण चालू आहे.
सदर चित्रीकरणाचे उद्घाटन गडद गावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत दादा शिंदे, चेअरमन श्री मारुती शेठ तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. गडद ग्रामस्थ आदर्श गवळी नाथा शिंदे,मा. संचालक बाबुराव शिंदे,काशिनाथ निकम, सचिव दशरथ शिंदे , पंढरीनाथ कौदरे आणि गावातील महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Source: खेड तालुका प्रतिनिधी श्री शंकर साबळे
Previous Post

कोकणातील आंबा बागायतदारांना शासनाची मदत; मंत्रालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

Next Post

वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान च्या रस्ते कामास लवकरच सुरुवात; कामाच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती ठेवणार विशेष लक्ष

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
42
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान च्या रस्ते कामास लवकरच सुरुवात; कामाच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती ठेवणार विशेष लक्ष

वंटमुरे कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान च्या रस्ते कामास लवकरच सुरुवात; कामाच्या दर्जाबाबत मिरज सुधार समिती ठेवणार विशेष लक्ष

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In