शेतकऱ्यांनी विविध योजनेसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावे.- शंकर झाडे वडवणी ( प्रतिनिधी :)- भारत कृषी अभियानांतर्गत भारत देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक योजना सुरू आहे . शेतकरी ओळखपत्र हे ॲग्री स्टॅक प्लॅटफॉर्म चा महत्त्वाचा भाग आहे. जो शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र शासनाने आधार कार्ड धरतीवर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी कार्ड योजना राबविली आहे. महसूल विभाग योजना ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून कार्ड काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सुरू आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यास ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ( शेतकरी ओळख क्रमांक)काढणे अनिवार्य आहे.यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजना,पीक विमा, नैसर्गिक आपत्ती अनुदान,पिक कर्ज,व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.यांची नोंद घ्यावी .शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सदरील ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काढणे आवश्यक आहे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) काढण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर, तसेच शेतीचा गट नंबर, माहीत आवश्यक आहे.तरी सर्व शेतकरी बांधवानी लवकरात लवकर काढून घेणे .असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र वडवणी तालुका अध्यक्ष शंकर झाडे यांनी केले आहे. शेतकरी ओळखपत्र ही आधार कार्ड अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रिय जोडलेली आहे ओळख पत्र शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. . किसान आयडी , शेतकरी- केंद्रित फायदे प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेतीची संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया सोपी करणे शेतकरी आयडीचा वापर शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकांना भेट न देता कर्ज देण्यासाठी केला जाऊ शकतो . शेतकरी नोंदणी शेतकऱ्याची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळेल. जर ओळखपत्र आले नाही तर योजनेचा लाभले घेता येणार नाही. शेतकरी नोंदणी द्वारे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजनाआखता येतील. मात्र जे ओळखपत्र काढणार नाही त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून कर्ज घेण्यास मदत मिळू शकेल. तसेच खते बियाणे कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा सुविधा मिळेल त्यासाठी सर्वांनी ओळखपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी विविध योजनेसाठी फार्मर आयडी काढून घ्यावे. अनिल बोर्डे गेवराई प्रतिनिधी :- भारत कृषी अभियानांतर्गत भारत देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र योजना सुरू आहे . शेतकरी ओळखपत्र हे ॲग्री स्टॅक प्लॅटफॉर्म चा महत्त्वाचा भाग आहे. जो शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र शासनाने आधार कार्ड धरतीवर फार्मर आयडी कार्ड योजना राबविली आहे. महसूल विभाग योजना ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून कार्ड काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सुरू आहे. शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सदरील ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काढणे आवश्यक आहे असे बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा गेवराई मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी केले आहे. शेतकरी ओळखपत्र ही आधार कार्ड अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रिय जोडलेली आहे ओळख पत्र शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. . किसान आयडी , शेतकरी- केंद्रित फायदे प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेतीची संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया सोपी करणे शेतकरी आयडीचा वापर शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकांना भेट न देता कर्ज देण्यासाठी केला जाऊ शकतो . शेतकरी नोंदणी शेतकऱ्याची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळेल. जर ओळखपत्र आले नाही तर योजनेचा लाभले घेता येणार नाही. शेतकरी नोंदणी द्वारे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजनाआखता येतील. मात्र जे ओळखपत्र काढणार नाही त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून कर्ज घेण्यास मदत मिळू शकेल. तसेच खते बियाणे कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा सुविधा मिळेल त्यासाठी सर्वांनी ओळखपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे. असे या पत्राद्वारे आवाहन ग्राहक पंचायत उपाध्यक्ष अनिल बोर्डे करीत आहेत तरी सेवा केंद्राकडून कार्ड काढणे अनिवार्य आहे.

‘विद्यामंदिर’ मधील दहावी च्या विद्यार्थ्यांना सहृदय निरोप; विद्यार्थीही गहिवरले मानले शिक्षकांचे आभार
पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला
गतिमान प्रशासनाची सुरवात नागरिकांच्या शिस्तीपासून- तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ; तहसीलदार कचेरीच्या आवारात वाहनांच्या पार्किंग साठी पट्टे

देश विदेश

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे....

Read more

मराठवाड़ा

शेतकऱ्यांनी विविध योजनेसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढून घ्यावे.- शंकर झाडे वडवणी ( प्रतिनिधी :)- भारत कृषी अभियानांतर्गत भारत देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक योजना सुरू आहे . शेतकरी ओळखपत्र हे ॲग्री स्टॅक प्लॅटफॉर्म चा महत्त्वाचा भाग आहे. जो शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र शासनाने आधार कार्ड धरतीवर ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी कार्ड योजना राबविली आहे. महसूल विभाग योजना ॲग्री स्टॅक योजनेच्या माध्यमातून कार्ड काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे सुरू आहे. हे प्रत्येक शेतकऱ्यास ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ( शेतकरी ओळख क्रमांक)काढणे अनिवार्य आहे.यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम.किसान योजना,पीक विमा, नैसर्गिक आपत्ती अनुदान,पिक कर्ज,व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.यांची नोंद घ्यावी .शेतकऱ्याची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सदरील ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांनी केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काढणे आवश्यक आहे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) काढण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर, तसेच शेतीचा गट नंबर, माहीत आवश्यक आहे.तरी सर्व शेतकरी बांधवानी लवकरात लवकर काढून घेणे .असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र वडवणी तालुका अध्यक्ष शंकर झाडे यांनी केले आहे. शेतकरी ओळखपत्र ही आधार कार्ड अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रिय जोडलेली आहे ओळख पत्र शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. . किसान आयडी , शेतकरी- केंद्रित फायदे प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शेतीची संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया सोपी करणे शेतकरी आयडीचा वापर शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकांना भेट न देता कर्ज देण्यासाठी केला जाऊ शकतो . शेतकरी नोंदणी शेतकऱ्याची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणी केल्यानंतर भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळेल. जर ओळखपत्र आले नाही तर योजनेचा लाभले घेता येणार नाही. शेतकरी नोंदणी द्वारे शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजनाआखता येतील. मात्र जे ओळखपत्र काढणार नाही त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागेल. शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून कर्ज घेण्यास मदत मिळू शकेल. तसेच खते बियाणे कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाचा सुविधा मिळेल त्यासाठी सर्वांनी ओळखपत्र काढणे अत्यंत आवश्यक आहे.

धार्मिक सांस्कृतिक

व्हाईस ऑफ मीडियाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी प्रशांत टेके पाटील यांची नियुक्ती करण्यात आली…

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने...

Read more

अर्थकारण

सभापती प्रा. राम शिंदे यांचा चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विठ्ठल वाडगे यांच्या कडून भव्य सत्कार समारंभ व महिला बचतगट मेळाव्याचे आयोजन..!

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) श्रीगोंदा, ता. १४ : प्रा. राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदी निवड...

Read more

शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा, राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक..!

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे....

Read more

मनोरंजन

ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सायली दामगुडे व अनुजा वाल्हेकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे....

मा. शरद (भाऊ) लाड वाढदिवस विशेष

मा. शरद (भाऊ) लाड वाढदिवस विशेष

पलूस-कडेगाव तालुक्यातील युवकांचे आशास्थान शरद आत्मनिर्भर अभियानाचा हजारो नागरिकाना लाभ.....पलूस आणि कडेगाव तालुक्यातील म्हणजेच क्रांती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व गावांमधील...

सभापती प्रा. राम शिंदे यांचा चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विठ्ठल वाडगे यांच्या कडून भव्य सत्कार समारंभ व महिला बचतगट मेळाव्याचे आयोजन..!

सभापती प्रा. राम शिंदे यांचा चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विठ्ठल वाडगे यांच्या कडून भव्य सत्कार समारंभ व महिला बचतगट मेळाव्याचे आयोजन..!

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी :- वैभव फरांडे (9356204072) श्रीगोंदा, ता. १४ : प्रा. राम शिंदे यांची विधान परिषद सभापती पदी निवड...

फोन करून बोलावून एकास मारहाण

फोन करून बोलावून एकास मारहाण

प्रतिनिधी:- गहिनीनाथ वाघवैजापूर तालुक्यामधील टाकळी सागज येथील एका तरुणास दोन जणांकडून धक्काबुक्की व मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदरील...

  • Trending
  • Comments
  • Latest

विदर्भ

मुंबई

शेतीवाडी

कोकण

Latest Post

‘विद्यामंदिर’ मधील दहावी च्या विद्यार्थ्यांना सहृदय निरोप; विद्यार्थीही गहिवरले मानले शिक्षकांचे आभार

मिरजेतील जुन्या शाळांमधील एक मिरज विद्या समितीची विद्यामंदिर प्रशाला या शाळेमधून आजतागायत हजारो  विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे धडे घेऊन जगभरामध्ये शाळेचे नाव...

Read more

🎯अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेली गावातील दोन सुपुञांचा समावेश

_*अरब राष्ट्रातील क्रिकेट लीग स्पर्धेत न्हावेली गावातील दोन सुपुञांचा समावेश...*__अरब देशातील सौदी अरेबिया देशाच्या रियाध या राजधानीत महाराष्ट्र प्रिमीयर लीग...

Read more

🎯मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर झालेल्या भीषण अपघातातील हळवल येथील दक्ष जाधव या दहा वर्षांच्या मुलाचे अखेर ४८ तासाने गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन

👉मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर झालेल्या भीषण अपघातातील हळवल येथील दक्ष जाधव या दहा वर्षांच्या मुलाचे अखेर ४८ तासाने गोवा बांबुळी...

Read more

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

प्रतिनिधी :अमोल कोलते. संघटनेच्या मुंबईतील बैठकीत राजा माने यांची माहिती मुंबई : राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू...

Read more

पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला

पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झालाआजराः प्रतिनिधी,स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळाचे सचिव मलिककुमार...

Read more
Page 1 of 2295 1 2 2,295

Recommended

Most Popular