• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

by
August 25, 2025
in क्राईम, प्रशासन, राजकीय
0
दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात
0
SHARES
1.7k
VIEWS

RelatedPosts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

Ad 1

हिंदू वारसा हक्का कायद्याप्रमाणे वडिलोपार्जित जमिनीमध्ये मुलींनाही समान हक्क असतो कायद्याची तमा न बाळगता बहिणींना वारसा हक्कातून बेदखल करण्याचे कटकारस्थान सख्ख्या भावाने केले यासंदर्भात बहिणीने न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले असता फिर्याद मागे घेण्यासाठी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला सख्या पाठच्या भावाने केला बोरमलनाथ देवस्थानचे वारस म्हणून घेणारे पुजारी यांनी आपल्या बहिणीला जमिनीच्या वारसा हक्क मध्ये तुझा काडीचा संबंध नाही व भाच्यांचा देखील संबंध नाही असे म्हणून शिवीगाळ करीत बहिणीला व भाच्यांना मारहाण केली श्री पुरुष समंथा कायदा असतानी अशा घटना वारंवार घडत आहेत. बहिणीला जीवे मारण्याचं कट रचला गेला हे बोरमलनाथ देवस्थानचे पुजारीच आहेत का असा प्रश्न बहिणीने व भाच्याने यवत पोलीस चौकीचे अधिकारी नारायण देशमुख यांच्याशी संवाद साधला व साहेबांनी त्यांना आश्वासन दिले कोणावरती अन्याय होऊन देणार नाही व चौधरी यांची फिर्याद नोंदवून घेतली सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे यवत पोलीस चौकी मध्ये

Previous Post

*राज्याच्या विविध भागांत पूरस्थिती; अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसान*
राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
 एग्रीसेंट्रलवर सविस्तर वाचा. https://globalagricentral.page.link/f6TVZZwPrNVPvdMs7राज्याच्या विविध भागांत पूरस्थिती; अनेक जिल्ह्यांत शेतीचे मोठे नुकसानराज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. एग्रीसेंट्रलवर सविस्तर वाचा. https://globalagricentral.page.link/f6TVZZwPrNVPvdMs7

Next Post

आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन

Related Posts

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

ढोकी परिसरात अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 69 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 14, 2026
18
“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”
क्राईम

“लोहरा येथील थरारक घटना; मानवत-चारठाणा पोलिसांची धडक कामगिरी”

August 14, 2026
11
राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा
क्राईम

राजापूर तालुक्यातील महिलेची घोर फसवणूक 15 ऑगस्ट ला उपोषणाचा इशारा

August 13, 2026
103
महाराष्ट्र

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
16
क्राईम

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

July 16, 2026
11
क्राईम

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

July 15, 2026
15
Next Post
आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन

आजरा महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In