३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित
पोल्ट्री व्यवसायातून उभारले यशस्वी उद्योजकतेचे उदाहरण; ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीतील योगदानाची दखल देवळा : पोल्ट्री व्यवसायात जिद्द, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर ...



