ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

शेतकरी अशोक जोगदंड यांचे आर्थिक नुकसान; पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल ईटकुर, ता. कळंब (प्रतिनिधी) : ईटकुर येथे ...

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

गीतामंच, लोकनृत्य आणि लघुनाटिकेत प्रथम क्रमांक; अनेक विद्यार्थिनींची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड मायणी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मायणी येथील ...

मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई; गांजाचा पुरवठा आणि विक्रीच्या अनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरू मालेगाव, जि. वाशिम (प्रतिनिधी) : अमली पदार्थांची ...

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

रेडीरेकनरचे दर चालू बाजारभावानुसार अद्ययावत करण्याची मागणी; धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील शेतकरी आक्रमक चांदूर रेल्वे (प्रतिनिधी) ...

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

तिवसा येथील घटना; बचाव व शोधपथकाकडून शोधमोहीम सुरू, तहसीलदार घटनास्थळी दाखल तिवसा, ता. २८ : शेतात ओलीत करून परतत असताना ...

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

जेके हेरिटेज परिसरातील नागरिक त्रस्त; लहान मुलांना खोकला व खाशीचा त्रास होत असल्याची तक्रार, धूळ नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी वसई ...

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून पात्रांना न्याय द्या; अन्यथा मोठे जनआंदोलन उभारणार – प्रा. पंढरी पाठे व सचिन मनवर यांचा ...

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

जलाशयाच्या कामामुळे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता; मुंबई महापालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पिसे-पांजरापूर संकुलातील येवई ...

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

कर्जत येथील कार्यकर्ता मेळावा व समीक्षा बैठकीत महत्त्वाची जबाबदारी; धारूरसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन किल्लेधारूर (प्रतिनिधी) : किल्लेधारूर येथील सामाजिक ...

नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी

नांदेड येथील सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची पुनर्स्थापना; शासनाची राजपत्र अधिसूचना जारी

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाची कार्यवाही; २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना प्रकाशित नांदेड : नांदेड येथील शीख ...

Page 1 of 781 1 2 … 781

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.