श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण
आढळगावच्या ऐश्वर्याच्या संशोधनाची २५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड; टोकियो येथे जागतिक अर्थशास्त्रज्ञांसमोर मांडले संशोधन श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील ...












