• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सकाळी मतदानाची संथ गतीने सुरुवात मात्र या ‘तीन’ तालुक्यात झाले सर्वाधिक मतदान; मतदान टक्केवारीचा फायदा कुणाला? 

Sudhir Gokhale by Sudhir Gokhale
February 7, 2026
in महाराष्ट्र
0
सकाळी मतदानाची संथ गतीने सुरुवात मात्र या ‘तीन’ तालुक्यात झाले सर्वाधिक मतदान; मतदान टक्केवारीचा फायदा कुणाला? 
0
SHARES
25
VIEWS

RelatedPosts

झारगडवाडी गावातुन पुणे जिल्हा परिषद व बारामती पंचायत समिती साठी एकूण ४९.०५ टक्के मतदान

पनवेल आरटीओचा रिक्षाचालकांना दणका: ५० रिक्षा जप्त, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा …

आता वर्षभरात पाच वेळा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी आणि परवाना होणार रद्द; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती 

Ad 1

आज झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सकाळ पासून मतदानाची सुरुवात अत्यंत संथ गतीने झाली, मात्र जसा दिवस वाढत गेला तसा मतदानाचा टक्काही वाढत गेल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार दिसून आले. आज जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. आज झालेल्या मतदानानुसार प्रशासनाच्या अंदाजानुसार सायंकाळी ७.३० पर्यंत ७० टक्के इतके मतदान झाले असण्याची शक्यता आहे. यामध्ये वाळवा पलूस कडेगाव तालुक्यात सर्वाधिक  कवठेमहांकाळ जत खानापूर तालुक्यात तुलनेने कमी मतदान नोंदले गेले आहे. मिरज तालुक्यात ४७ टक्क्याच्या आसपास मतदानाची नोंद झाली आहे. तर शिराळा आटपाडी तालुक्यामध्ये सरासरी ५० टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. आज सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील मतदान केंद्रामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे प्रत्येक मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी करत होते.             

Previous Post

🏭ओंकार शुगर गृपचे 50.लाख मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण

Next Post

भुदरगड तालुक्यात जिल्हापरीषद व पंचायत समीती मतदानाला उस्फूर्त प्रतीसाद दिवस अखेर 60 टक्के ते 65 टक्के मतदानाची नोंद …. प्रतीनीधी–धनराज भोसले..–7249598977…

Related Posts

Blog

झारगडवाडी गावातुन पुणे जिल्हा परिषद व बारामती पंचायत समिती साठी एकूण ४९.०५ टक्के मतदान

February 7, 2026
39
पनवेल आरटीओचा रिक्षाचालकांना दणका: ५० रिक्षा जप्त, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा …
कोकण

पनवेल आरटीओचा रिक्षाचालकांना दणका: ५० रिक्षा जप्त, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक इशारा …

February 7, 2026
5
दुचाकी वाहनाकरिता बुधवारपासून नवी मालिका; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती
महाराष्ट्र

आता वर्षभरात पाच वेळा नियम मोडल्यास गाडीची नोंदणी आणि परवाना होणार रद्द; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती 

February 7, 2026
5
महापालिकेच्या निवडणुकीनंतर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा दणका;३२८ जणांवर कारवाई करत ३ लाखाहून अधिक दंड वसूल  
महाराष्ट्र

आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून सर्व मतदान केंद्रांची पहाणी 

February 7, 2026
6
क्राईम

सांगलीत आचारसंहिता उल्लंघनाचे गंभीर प्रकार; ४० लाखांची चांदी जप्त, साड्या वाटप प्रकरण उघड

February 6, 2026
24
अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन
ताज्या घडामोडी

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन

February 6, 2026
26
Next Post

भुदरगड तालुक्यात जिल्हापरीषद व पंचायत समीती मतदानाला उस्फूर्त प्रतीसाद दिवस अखेर 60 टक्के ते 65 टक्के मतदानाची नोंद .... प्रतीनीधी--धनराज भोसले..--7249598977...

ताज्या बातम्या

Estudio de Caso: Problemas de Funcionamiento de PokerStars Casino

February 8, 2026

Knacken wir den Code? Dein Guide zur Casino-Mathematik für Anfänger

February 8, 2026

Blackjack Beginner’s Guide: Your Canadian Adventure into First Person Blackjack

February 7, 2026

Popular Stories

  • शिरूरमध्ये मृत्यूच्या दारातून परतला आठ वर्षांचा आदर्श – डॉक्टरांच्या तातडीच्या उपचारांनी वाचला जीव…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ब्रेकिंग न्युज… 💥💥शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांनी घेतले हातात कमळ 🪷

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उदयनगर ( उंद्री) हिट अँड रन…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भाई भाई चित्रमंदिर समोर दुकाने पेटली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • देश-विदेश
  • धार्मिक सांस्कृतिक
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In