• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रभाग क्र. १२ मधील विकासकामांसाठी नगराध्यक्षांना निवेदन

by
March 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रभाग क्र. १२ मधील विकासकामांसाठी नगराध्यक्षांना निवेदन
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

कणकवली | प्रतिनिधी –

Kankavli नगरपंचायत प्रभाग क्र. १२ मधील विविध प्रलंबित विकासकामांबाबत नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष Sandesh Parkar यांना प्रांजली प्रदीप आरोलकर यांनी निवेदन सादर केले. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

निवेदनानुसार, तेली आळीतील दुतर्फा गटारे मातीत भरलेली असून त्यांची तात्काळ साफसफाई व आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती अथवा नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. हर्णे आळीतील भूमिगत गटारांच्या चेंबरवरील झाकणे खराब अवस्थेत असल्याने ती नव्याने बसवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

श्री. नंदू आरोलकर ते श्री. उत्तम वालावलकर यांच्या घरामागील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागेची मोजणी करून त्या ठिकाणी सार्वजनिक विहीर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच तरुणांसाठी ओपन जिम उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच श्री. उपरकर गुरुजी ते श्री. अतुल काळसेकर यांच्या घरामागील पाणंद बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रभागातील आरक्षण क्र. २३ (गार्डन) व २४ (प्ले ग्राउंड) विकसित करून युवकांसाठी छोटे मैदान उपलब्ध करून द्यावे, कस्टम ऑफिस ते सह्याद्री हॉटेल हा रस्ता रुंदीकरण करून सुस्थितीत करावा तसेच छोट्या ड्रेनेज लाईन्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हर्णे आळीतील श्री. मधु हर्णे यांच्या घरासमोरील ब्राम्हण स्थळ परिसराचे सुशोभीकरण करावे. नियमित कचरा संकलनासाठी घंटागाडी उपलब्ध करून किमान दोन कायम कर्मचारी नेमावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महामार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत सार्वजनिक शौचालय व बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. तेंडोलकर अँड कंपनीलगत गग्नेशनिलया कॉम्प्लेक्सकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणे, सार्वजनिक गटारांवर झाकणे बसविणे व आवश्यक त्या ठिकाणी चेंबर बांधणे याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

तसेच पंचायत समिती कार्यालयाच्या मागील जुन्या जिल्हा परिषद शाळा क्र. ४ च्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

देवगाव रंगारीच्या शिरपेचात मानाचा तुरा; अभिषेक सोनवणे यांची बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘मॅनेजर’ पदी निवड

Next Post

येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In