• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धोंदलगाव सबस्टेशनवर प्री-मॉन्सून मेंटेनन्स; झाड कटिंग मोहीम राबवली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
धोंदलगाव सबस्टेशनवर प्री-मॉन्सून मेंटेनन्स; झाड कटिंग मोहीम राबवली
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

धोंदलगाव (प्रतिनिधी नाना साबळे )
महावितरण वैजापूर उपविभाग -2
अंतर्गत आज धोंदलगाव सबस्टेशन येथे
पावसाळ्यापूर्वी – प्री-मॉन्सून मेंटेनन्स म्हणून सकाळी 09:45 ते सायंकाळ 05:30 पर्यंत
शटडाऊन घेऊन महावितरणचे कर्मचारी यांनी झाड कटिंग मोहीम हाती घेतली होती
🔴महावितरण चे सहाय्यक अभियंता
श्री. मनीष प्रभाकर मगर साहेब यांनी माहिती दिली कि ‘आम्ही दरवर्षी मे महिन्यात पावसाळा सुरू होण्याआधी वादळ-वाऱ्यात झाडांच्या फांद्या तारांवर पडून शॉर्ट सर्किट, वीजपुरवठा खंडित होणे, अपघात टाळण्यासाठी आम्ही असे कामे हाती घेत असतो’. यानंतर सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली –

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

🔴1)-33KV/11KV लाईनला टच होणाऱ्या फांद्या छाटणे, 10 फूट अंतर राखणे. याला प्राधान्य दिले जाते.मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे टार्गेट असते.
🔴2)आपत्कालीन परिस्थितीत – वर्षभर
वादळ, वाऱ्याने फांदी तारांवर पडली, वीजपुरवठा बंद पडला तर तातडीने कटिंग करतात.
🔴3)ग्राहकांनी स्वतःहून झाडावर चढून फांदया काढू नये धोकादायक आहे. स्थानिक महावितरण स्टाफला कळवा
🔴4)तक्रारीवरून / नियोजनानुसार
तुमच्या भागातील HT/LT लाईनला झाड धोकादायक वाटत असेल तर जवळच्या उपविभागीय कार्यालयात अर्ज द्या.
🔴5)लाईनमन/ज्युनियर इंजिनिअर स्पॉट व्हिजिट करून शटडाऊन घेऊन कटिंग करतात.
🔴6) आणीबाणीच्या काळात काही भागात मेंटेनन्स साठी शट डाऊन घेऊन अशी कामे केली जातात.
🔴7)महत्त्वाचे नियम

  1. शटडाऊनशिवाय कटिंग नाही – महावितरण कर्मचारी हजर असतानाच कटिंग होते
  2. संपूर्ण झाड तोडत नाहीत – फक्त तारांना लागणाऱ्या फांद्या छाटायच्या असतात. पण कधी कधी चुकीच्या पद्धतीने कटिंग होते म्हणून तक्रारी होतात.
    🔴 आजच्या झालेल्या प्री -मान्सून ट्री कटिंग मध्ये
    सहाय्यक अभियंता श्री मगर साहेब यांना
    महावितरण चे कर्मचारी श्री शेषराव गायकवाड श्री.रामहरी(अण्णा ) श्री सतीश सोळस श्री राजेंद्र खोचे श्री.विष्णू फुसे श्री बंटी चव्हाण श्री आकाश सोनवणे श्री लखन सोनवणे यात सबस्टेशनचे ऑपरेटर श्री दिलीप वाघ श्री सुशील भुजबळ श्री महेश त्रिभुवन श्री रवींद्र डमाळे
    या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

Ad 1
Tags: Nana Sable
Previous Post

बहिरगाव येथे भव्य कीर्तन सोहळ्याची सांगता; खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते सभा मंडपाचे लोकार्पण

Next Post

​कोल्हापुरात परिवहन मंत्र्यांची अचानक ‘रेड’; १ जूनपासून राज्यातील एसटी स्वच्छतागृहे मोफत होणार!

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
​कोल्हापुरात परिवहन मंत्र्यांची अचानक ‘रेड’; १ जूनपासून राज्यातील एसटी स्वच्छतागृहे मोफत होणार!

​कोल्हापुरात परिवहन मंत्र्यांची अचानक 'रेड'; १ जूनपासून राज्यातील एसटी स्वच्छतागृहे मोफत होणार!

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In