• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बनवस शिवारात अनोळखी तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पालम (प्रतिनिधी) :

पालम तालुक्यातील मौजे बनवस शेतशिवारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित इसमाने स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव व निष्काळजीपणे चालवल्याने अपघात होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तो पुरुष आहे. त्याचा चेहरा लांबट, रंग सावळा व उंची सुमारे साडेपाच फूट आहे. पोटावर बेंबीच्या वरच्या बाजूस तिळ असल्याची नोंद आहे. अंगात काळी पॅन्ट, आकाशी रंगाचा शर्ट (AX SHIVSAI Casual Wear असा उल्लेख), कॉटन कॅंडी बनियन व लाल रंगाचे अंडरवेअर असा पोशाख आढळून आला.

या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यासंदर्भात कोणास संबंधित व्यक्तीची ओळख, नाव, गाव किंवा नातेवाईक याबाबत माहिती असल्यास त्यांनी शेषराव खटाणे (मो. ७९७२३०८०९०) किंवा शिवकांत नागरगोजे (मो. ९०७५२६११२७) यांच्याशी किंवा पालम पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: Sunil Kawtakwar
Previous Post

मडीलगे स्टँड परिसरातील अपघातांना लगाम; ‘संवेदना फाउंडेशन’च्या पाठपुराव्याला यश

Next Post

बाम्हणे येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त; १.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
बाम्हणे येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त; १.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बाम्हणे येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त; १.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In