• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समाजातील दुर्बल,आजारी, मृत्यू पावलेले आणि गरजूंना आर्थिक व सामाजिक आधार देणारे सामाजिक कार्यकर्ता श्री. मनोज निकम ( मास्तर )

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
समाजातील दुर्बल,आजारी, मृत्यू पावलेले आणि गरजूंना आर्थिक व सामाजिक आधार देणारे सामाजिक कार्यकर्ता श्री. मनोज निकम ( मास्तर )
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

कै.जितेंद्र कोळी( महादेवपुरा दोंडाईचा )यांच्या घरच्यांना आर्थिक मदतीचा हात

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

दोंडाईचा : दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरातील कै.जितेंद्र लालचंद कोळी यांचे आकस्मात निधन झाले. घराची हलाकीची परिस्थिती पाहून परिसरातील युवकांनी व श्री.मनोज निकम( मास्तर )यांच्या पुढाकाराने संपूर्ण दहा दिवस किराणा व दशविधी व उत्तरकार्याच्या संपूर्ण खर्च करून उर्वरित रक्कम मयत जितेंद्र कोळी यांच्या पत्नीस रोख स्वरूपात सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे श्री. मनोज निकम यांच्या सोबत भगवा चौक,महादेवपुरा येथील विशाल मगरे,हर्षल चौधरी,गौरव सोनार,कमलेश ठाकूर,शिवाजी ठाकूर,निखिल निकम यांचेही योगदान मोलाचे होते.

कोणत्याही कुटुंबातील पुरुषाचे जेव्हा अकस्मात निधन होते तेव्हा त्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळतो यावेळी प्रत्येकाचे नातेवाईक संबंधित लोक आणि समाजबांधव सर्व चार दिवस मोठे दुःख हळहळ व्यक्त करतात मात्र परिवाराला अशा परिस्थितीत ज्या बाबींची नितांत गरज असते ती आर्थिक मदत कोणीच करताना दिसत नाही परंतु याला अपवाद ठरले आहेत ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ता तथा आदर्श शिक्षक श्री.मनोज निकम सर महादेवपुरा परिसरातील भिका निंबा कोळी यांच्या घराला आग लागून सर्व घरासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या कुटुंबाला सामाजिक जाणिवेतून श्री. मनोज निकम यांनी 11 हजार रूपये रोख व महिन्याभराच्या किराणा देवून मदतीचा हात दिला होता तसेच आजारी मुळे आर्थिक परिस्थिती बेताची होऊन मृत झालेल्या प्राथमिक शिक्षकाच्या परिवाराला सामाजिक जाणिवेतून 51 हजाराचा धनादेश देत आर्थिक मदत केली होती. मागासलेला समाज म्हणून ज्या समाजाकडे सर्व पाहतात त्याच समाजातील सामाजिक कार्यकर्ता श्री.मनोज निकम म्हणजे आशेचा किरण होय त्यांच्या या कार्याचे कौतुक करावं तेवढं कमी आहे ✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.

Ad 1
Previous Post

सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या मार्फत आलेगाव परिसरातील नागरिकांना टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा

Next Post

विधानपरिषदेसाठी रश्मी बागल आघाडीवर?भाजपच्या ‘महिला कार्ड’ची जोरदार चर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
विधानपरिषदेसाठी रश्मी बागल आघाडीवर?भाजपच्या ‘महिला कार्ड’ची जोरदार चर्चा

विधानपरिषदेसाठी रश्मी बागल आघाडीवर?भाजपच्या ‘महिला कार्ड’ची जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

October 12, 2026
विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

October 12, 2026
चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In