• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल वारकरी सेवा संघ पिंपरी-चिंचवड शहरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
अखिल वारकरी सेवा संघ पिंपरी-चिंचवड शहरच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

पिंपरी-चिंचवड शहरातील वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला अधिक बळ मिळावे या उद्देशाने अखिल वारकरी सेवा संघ पिंपरी-चिंचवड शहर यांच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या निवडीमध्ये पुणे जिल्हा संघटक म्हणून ह.भ.प. श्री गजानन महाराज कराळे, अध्यक्ष म्हणून ह.भ.प. श्री मारुती महाराज शेजाळ, उपाध्यक्ष म्हणून ह.भ.प. श्री खंडू महाराज मोरे, सचिव म्हणून ह.भ.प. श्री हृषिकेश (आप्पा) महाराज ताम्हाणे, सहसचिव म्हणून ह.भ.प. श्री सचिन महाराज शिंदे, खजिनदार म्हणून ह.भ.प. श्री रामदास महाराज मोरे, सहखजिनदार म्हणून ह.भ.प. श्री नंदकुमार महाराज पानसरे यांची निवड करण्यात आली.

तसेच सदस्य म्हणून ह.भ.प. श्री महादेव महाराज शिंदे, ह.भ.प. श्री अशोक महाराज जाधव, ह.भ.प. श्री सुनील महाराज काळे, ह.भ.प. श्री प्रशांत महाराज ताम्हाणे आणि ह.भ.प. श्री गजेंद्र महाराज घोडके यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी हे अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदाय, हरिनाम सप्ताह, कीर्तन, प्रवचन, भजन, दिंडी सेवा तसेच समाजामध्ये आध्यात्मिक जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे समाजामध्ये संस्कार, भक्ती आणि एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत आहे.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळात वारकरी संप्रदायाचे कार्य अधिक व्यापक व प्रभावीपणे वाढीस लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या संतवचनाप्रमाणे संत परंपरेचा वारसा जपत समाजामध्ये अध्यात्म, संस्कार आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य संघामार्फत अधिक जोमाने सुरू राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Ad 1
Previous Post

आर. ए. पाटील आयटीआय, बोरगाव येथे मेगा जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३००० हून अधिक युवकांचा सहभाग

Next Post

भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात आक्षेप सादर करा ; अन्यथा भवितव्य धोक्यातडाव्या लोकशाही पक्षांचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
20
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी भूसंपादनाविरोधात आक्षेप सादर करा ; अन्यथा भवितव्य धोक्यातडाव्या लोकशाही पक्षांचे आवाहन

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In