• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

त्र्यंबकेश्वरात 2500 रुपयांत VIP दर्शन; भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
त्र्यंबकेश्वरात 2500 रुपयांत VIP दर्शन; भाविकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी अमर पठारे
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिर येथे भाविकांसाठी 2500 रुपयांची VIP दर्शन सुविधा सुरू करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. या सुविधेमुळे भाविकांना थेट गर्भगृहातून दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, VIP दर्शनातून मिळणारा निधी प्रसाद वितरण, अन्नदान व भाविकांसाठीच्या विविध सुविधा सुधारण्यासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून शिफारस प्राप्त झालेल्या काही दर्शनार्थींना 200 रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मंदिर परिसरात दर्शनाच्या नावाखाली होणारी काळाबाजार रोखण्यासाठी तसेच दर्शन व्यवस्था अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे भाविकांना सुलभ व जलद दर्शनाची सुविधा मिळणार असली तरी सर्वसामान्य भाविकांच्या दर्शन व्यवस्थेतही सुधारणा करण्याची मागणी काही भक्तांकडून करण्यात येत आहे. मंदिर ट्रस्टच्या या निर्णयाची जिल्हाभरात चर्चा सुरू असून भाविकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी येथे ३०१ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

Next Post

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १ ते ८ जूनदरम्यान १,५०० विद्यार्थ्यांकडून कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १ ते ८ जूनदरम्यान १,५०० विद्यार्थ्यांकडून कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १ ते ८ जूनदरम्यान १,५०० विद्यार्थ्यांकडून कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In