आलेगाव-सावरगाव परिसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; निलेश कापकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
पातूर | प्रतिनिधी आलेगाव, सावरगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते Nilesh Totaram Kapkar यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात ...









