जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड शहर बंद; विविध संघटनांचा सहभाग
कन्नड | प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड शहरात विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या ...


