एसटी महामंडळाच्या ‘NCMC’ कार्डाचा तांत्रिक गोंधळ; महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसतोय पूर्ण तिकिटाचा भुर्दंडआसिफ शेख @तालुका प्रतिनिधी

3 सप्टेंबर 26 भूमभूम :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) अनिवार्य केले असले, ...

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

वीर शहीदांच्या स्मृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ‘सायकल मॅन’ नरेंद्र यादव येणेगूरमध्ये दाखल२५ हजार किलोमीटरचे सायकल भ्रमण पूर्ण;

ग्रामस्थांकडून जंगी सत्कार येणेगूर (ता. उमरगा), तालुका प्रतिनिधी देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या वीर शहीदांच्या स्मृतींचा संदेश देत सायकलवरून देशभर ...

🌈 तुकाराम मुंढे इफेक्ट? रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा रंगच बदलला!

पिंपोडे मिथुन महाजन : महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली खाद्यपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छता आणि नियमबाह्य कृत्रिम रंगांच्या वापराविरोधात कारवाई ...

श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

श्रीक्षेत्र कनाशी येथेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिरावर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आकर्षक रोषणाईतून सप्तरंगाची उधळण

विलास पाटील भडगाव प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचाश्रीक्षेत्र कनाशी येथे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या जल्लोषात व भक्तीभावात साजरी करण्यात येते दरवर्षी विविध ...

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

विझोरी-निमगाव पाटी येथे ‘सरपंच केसरी २०२६’ बैलगाडा शर्यतीचा थरार

सोलापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी : चंद्रकांत गायकवाड माळशिरस तालुक्यातील मौजे विझोरी-निमगाव पाटी येथे गोकुळाष्टमी तसेच सरपंच विक्रमसिंह (काकासाहेब) घुले यांच्या ...

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

पत्रकार मनोज किर्तने यांना ‘ सर्वोत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान.

तालुका प्रतिनिधी : कुंदन तिवडकर मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सत्कार. दैनिक सूर्यवार्ता,उपसंपादक, संघर्ष सातपुते छ.संभाजीनगर. 'दैनिक सूर्यवार्ता' या लोकप्रिय वृत्तपत्राच्या वर्धापन ...

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

पातूर पोलीस स्टेशनमध्ये ‘एक राखी पोलीस बांधवांसाठी’ सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न

राहुल राठोडतालुका पातूर प्रतिनिधी….. पातूर : दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य ...

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

मोबाईलमुळे संवाद माणसातुन नाहीसा होत आहे.

प्रतिनिधी-दरिकांत कोळेकर. कुरुंदवाड :-मानव हा समाज प्रिय असल्यामुळे समूहाने राहत होते,समूहात राहणे मानवाला आवडत होते, सुख -दुःखात एकमेकांना सहकार्य करण्याची ...

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

धुनकवाड येथे प्रहार संघटनेच्या शाखेची स्थापना…..

शाखा स्थापना व सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसादधुनकवाड : प्रहार संघटनेच्या बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या शाखा स्थापना व सदस्य नोंदणी ...

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

किनवट रोड वरील खड्डे देत आहेत अपघातास निमंत्रण

दुरुस्ती ची मागणी लहान मोठ्या अपघाताचे रोजच वाटसरू रोजच बळी रस्त्यावर चालताना विदर्थ्यांना द्यावी लागते सत्व परीक्षा प्रतिनिधी फुलसावंगी -येथील ...

Page 657 of 658 1 656 657 658

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.