*भव्य रक्तदान शिबीर *
🚩 १ ऑगस्ट, गुरुवार🚩 करडखेल पाटी🚩 रक्तदान शिबिर श्री मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेत आपलाही सहभाग नोंदवा… 🩸रक्तदान संघर्षयोद्ध्यासाठी🩸 रक्तदान...
Read more🚩 १ ऑगस्ट, गुरुवार🚩 करडखेल पाटी🚩 रक्तदान शिबिर श्री मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेत आपलाही सहभाग नोंदवा… 🩸रक्तदान संघर्षयोद्ध्यासाठी🩸 रक्तदान...
Read moreमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाइन अर्जात झेरॉक्स प्रति ग्राह्य धरण्याची आमदार लोणीकरांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती,,मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी...
Read moreउत्तरमांड धरणाचा सांडवा पूर्ण क्षमतेने वाहू लागलाशेतकरी समाधानी पाणलोट क्षेत्रात ९०१ मि.मी पावसाची नोंदसांडव्यातून पाण्याचा ०.८० क्युसेक्स विसर्ग सुरुप्रतिनिधी :...
Read moreउदगीर ग्रामीण पोलिसांच्या अपयशावर विशेष पथकाकडून पांघरून लातूर : : १७ वर्षीय २ अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेले...
Read moreउपविभागीय अधिकाऱ्यांचे तहसीलदारांना पत्र सुनील झिंजुर्डे पाटील गंगापूर तालुक्यातील शिंगी ते झोडेगाव हा जुना रस्ता आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे....
Read moreआजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com